संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न

दि. 10 जुलै 2026 रोजी शाळेत विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात व लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणुकीत शाळेतील विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. प्रचारानंतर मतदान प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही मूल्यांचा अनुभव घेतला. मतदानासाठी मोबाईलवर EVM मशीन प्रणालीचा वापर केले गेला. विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता….

Read More

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता!तर जय माणसेश्वर संघाने प्राप्त केला द्वितीय क्रमांक

निरवडे: प्रतिनिधी येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही, भव्य आणि क्रीडामय वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. शेखर जैन सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी…

Read More

You cannot copy content of this page