उबाठा सेनेला मोठा हादरा;कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासहवेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख,माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक अशा अनेक…

Read More

भाजपचे कुडाळ तालुका सरचिटणीस रुपेश कानडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण

कुडाळ प्रतिनिधी भाजपचे कुडाळ तालुका सरचिटणीस रुपेश कानडे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ↑

Read More

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधी : आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…

Read More

शिवसेनेकडून ॲड.निता सावंत-कविटकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमदार दिपक केसरकर,संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.. सावंतवाडी शहरात शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ॲड.नीता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Read More

इन्सुलीत उबाठा सेनेला धक्का

ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांचा आमदार केसरकर, संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश… सावंतवाडी प्रतिनिधी इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, कृष्णा सावंत, सचिन पालव,…

Read More

आशिष सुभेदार यांची सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुख पदी निवड..

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज भरण्याकरिता आयोजित केलेल्या सभेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची…

Read More

उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश,मालवणात भाजपाचा उबाठा गटाला धक्का

पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती ; उबाठा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे पक्षप्रवेश मालवण (प्रतिनिधी) मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष…

Read More

दोडामार्ग ठाकरे शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश दोडामार्ग प्रतिनिधी माजी शालेय शिशण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या दोडामार्ग महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, तालुका संघटक…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून तेरेखोल येथील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

सावंतवाडी प्रतिनिधी “विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” — या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास —…

Read More

आम्ही सर्व विशाल परब आणि रविंद्र चव्हाण साहेबांसोबतच! :मयूर लाखे

घरे देतो म्हणून सांगून दीपक केसरकर यांनी फसवले,200 लाखे बांधव भाजपासोबतच असल्याचा दावा. सावंतवाडी प्रतिनिधी लाखे बांधवांना पुन्हा घरे बांधून देणार असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. ओसरगावला जमीनीही दिलीय. पण, शहरालगतची मागणी आम्ही केलीय. निश्चितच…

Read More

You cannot copy content of this page