कु.अस्मिता पांडुरंग पोवार ची पोलिस दलात भरारी!

गोठोस गावच्या वतीने करण्यात आला गौरव.! कुडाळ (गोठोस) तालुक्यातील गोठोस गावचे रहिवासी पांडुरंग पोवार यांची मुलगी अस्मिता हीची महाराष्ट्र पोलीस भरती पुणे शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून गोठोस येथे गुरुवारी ९ एप्रिल रोजी सहकुटुंब तिचा व कुटुंबियांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला गोठोस गावातील सर्वसामान्य कुटुंबातील अस्मिऊ हिने अत्यंत प्रतिकूल…

Read More

You cannot copy content of this page