बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ
कामगार सामाजिक सुरक्षा सहिंता 2020 नुसार मंडळाकडील 4 योजनांच्या लाभ रक्कमेत भरीव वाढ:कामगार नेते प्रसाद गावडे कुडाळ प्रतिनिधी शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी जीवित असलेल्या सक्रिय बांधकाम कामगारांना केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा संहिते मधील तरतुदीनुसार सुधारित योजनांना शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये प्रसूती सहाय्य योजना, शैक्षणिक सहाय्य योजना,…
