सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन होणारच ही माझी जबाबदारी;पालकमंत्री नितेश राणे जिल्हा भंडारी समाजाला दीला शब्द कणकवली (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन कुडाळ मध्ये व्हावे ही आपल्या कडे भंडारी समाजाने केलेली मागणी आपण पुर्ण करणारच असा शब्द आज सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा…
