संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडी (निरवडे):- येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून गुजरात येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व ‘तेजतारा’ संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक दर्शना दोमाडिया तसेच प्रा. कक्षा दोमडीया…

Read More

You cannot copy content of this page