सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश.
सलग पाचव्या वर्षी १००% निकाल, २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मध्ये…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई १० वी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १००% यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्चांक गाठले असून मराठी विषयात गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा…
