भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत साजरा होणार
भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी पुढे या ! सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव आणि पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने हे…
