गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक,संदेश पारकर यांच्यासहित 18 जण निर्दोष

आरोपींच्यावतीने अँड.उमेश सावंत व अँड विरेश नाईक यांनी काम पाहिले. सिंधुदुर्ग प्रतिनिधी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अँड….

Read More

You cannot copy content of this page