नेमळे गावातून जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था;अपघात होण्याची शक्यता
रस्त्याची डागडुजी करा:अन्यथा ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा सावंतवाडी प्रतिनिधी नेमळे गावातून जाणाऱ्या सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत .या रस्त्यावरून जाणारे शाळकरी विद्यार्थी, वाहनचालकांना रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नेमळे ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करीत लवकरात…
