भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वेदिका नाईक व देवराव प्रभूची ‘नायपर’ या राष्ट्रीय संस्थेत निवड..

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च औषधनिर्माण शिक्षण व संशोधन संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) मध्ये प्रवेश मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कॉलेजची विद्यार्थीनी वेदिका भास्कर नाईक हिची नायपर, अहमदाबाद येथे एम.एस. फार्माकोलॉजी अँड टॉक्सीकॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली…

Read More

You cannot copy content of this page