स्मार्ट मीटरच्या संदर्भात आज सावंतवाडीत वीज ग्राहक संघटनेची सभा

पीडित वीज ग्राहक, सरपंच, लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची सभा आज दिनांक 13/7/2026 रोजी शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार लाख 4 हजार एकूण वीज ग्राहकांपैकी एक लाखापेक्षा जास्त वीज ग्राहकांना जबरदस्तीने लावण्यात आलेले वीज मीटर याबाबत सखोल…

Read More

You cannot copy content of this page