श्री.सरस्वती पूजन निमित्त मा.आ.वैभव नाईक यांनी पिंगुळीतील प्राथमिक शाळेत भेट देऊन घेतले दर्शन..
कुडाळ प्रतिनिधी श्री देवी सरस्वती पूजन निमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पिंगुळी सराफदारवाडी येथील प्राथमिक शाळेत आज भेट देऊन श्री सरस्वती देवीचे दर्शन घेतले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका सौ.निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. राणे, सौ.गावडे, पिंगुळी जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, ग्रा.पं….
