स्थानिक स्वराज्य निवडणुकांत भाजपचा विजय निश्चित;संघटन मजबूत करण्याचे ना.नितेश राणेंचे आवाहन

भाजपविरोधक मैदानात टिकणार नाहीत;आगामी निवडणुकांसाठी ना. नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया खपवून घेणार नाही; नितेश राणेंचा स्पष्ट इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार आहे. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले असून, निवडणुकांच्या मैदानात ते आमच्यासमोर टिकू शकत…

Read More

You cannot copy content of this page