खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढणार:उद्योगमंत्री उदय सामंत

राज्याचे उद्योगमंत्री यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट कणकवली प्रतिनिधी शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार…

Read More

आम.निलेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

निवडणुकीच्या काळात आरोप, प्रत्यारोप,टोकाची भूमिका मुंबई प्रतिनिधी नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी असल्यासारखे वागत असल्याचे चित्र होते. मात्र आज मुंबईतील रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे….

Read More

भाजपा नेते विशाल परब यांनी घेतली रत्नागिरी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट

रत्नागिरी प्रतिनिधी आज आपल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात भाजपा नेते विशाल परब यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट घेतली. श्री विशाल परब यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गाठीभेटींचा दौरा आयोजित केला होता. याच दरम्यान त्यांनी गणेश चतुर्थी निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ॲड.अनिल निरवडेकर हे…

Read More

सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे स्वागत स्वीकारले. या वेळी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत पक्षाच्या…

Read More

You cannot copy content of this page