विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराला कुडाळ भाजपाच समर्थन म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर:आंदोलनाला भाजप राजकीयदृष्ट्या प्रेरित दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सिंधुदुर्ग प्रतिनिधी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतातील बेरोजगार युवकांना झुरळ असा उल्लेख केल्यानंतर युवा वर्गाच्या रागातून कॉकरोज जनता पार्टीचा उदय झाला. व त्यानंतर नीट परीक्षा पेपर फुटी घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोज जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपके व मॅगसेसे…
