संतोष केसरे युवक मानसिक आजारी अवस्थेत झाराप निराधार स्थितीत आढळला
जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांच्याशी संपर्क साधून आश्रमात दाखल केले गुगल सर्च आधारे संतोष केसरे याचे गाव शोधण्यास यश, कुडाळ सांगली जिल्ह्यातील मुक्काम रेड, तालुका शिरोळा येथील संतोष नामदेव केसरे हा युवक मानसिक आजारी अवस्थेत 1 फेब्रुवारी 2025 पासून त्याच्या राहत्या घरापासून भरकटला होता. कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीसांना संतोष हा झाराप जांभळ…
