सौ.सुजाता संदिप गवस यांचा संविता आश्रमास मदतीचा हात

सावंतवाडी प्रतिनिधी पडवे–माजगाव शाळेच्या निवृत्त पदवीधर शिक्षिका सौ. सुजाता संदीप गवस यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मानवी मूल्यांचं भांडार देत आपल्या सेवेला एक वेगळीच उंची दिली. याच सेवेचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पणदूर येथील ‘संविता आश्रम, ला एक दिवसाचं अन्नदान व वस्त्रदानाचं सत्कर्म करून आपल्या सेवाभावाची परंपरा जपली. जीवनभर शिक्षणाच्या माध्यमातून उजेड पेरणाऱ्या…

Read More

You cannot copy content of this page