कबूलयतदार शेतकऱ्यांसाठी “फार्मर आयडीची” अट शिथिल करा

शशिकांत गावडे यांची महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी प्रतिनिधी आंबोली, चौकूळ, गेळे तील कबूलयतदार जमिनीवरील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास बाब म्हणून फार्मर आयडी ची अट शिथिल करण्याची मागणी महसूल मंत्री श्री बावनकुळे व पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या कडे मागणी केली आहे आंबोली, चौकूळ, गेळे तील कबूलयतदार जमिनीवरील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास बाब म्हणून…

Read More

पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार!:भाजपा राज्य युवा नेते विशाल परब

सलग तिसऱ्या वर्षी मॅरेथॉनचा जल्लोष!, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग! आंबोली निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या आंबोलीची ओळख आजवर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून होती; मात्र आता याच आंबोलीच्या हिरव्यागार कुशीतून ‘मान्सून मॅरेथॉन’ची नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पावसाच्या सरी, धुक्याची दुलई, सह्याद्रीच्या हिरवाईची चादर आणि धावपटूंच्या जिद्दीचा विलक्षण…

Read More

सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू;मनीष दळवी

जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मनीष दळवी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न सिंधुनगरी( प्रतिनीधी) आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि चालक आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू,” असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष…

Read More

विशाल सेवा फाउंडेशन आयोजित आंबोली मान्सून 2026 मॅरेथॉन ची जय्यत तयारी सुरू..

सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील आंबोली मान्सुन मॅरेथॉन ची जय्यत तयारी सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यु टीम आंबोली-सांगेली व सायकलींग असोसीएशन आयोजित व विशाल सेवा फाउंडेशन प्रायोजित आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला उद्या सकाळी प्रारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. रविवार सकाळी ६.३० वा मॅरेथॉन चा शुभारंभ महाराष्ट्र भाजपा युवानेते व विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक…

Read More

आंबोली मध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पर्यटन व्यावसायिक आर्थिक संकटात

माजी सरपंच सावित्री पालेकर:हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान!कायमस्वरूपी वायरमन उपलब्ध करून द्यावा आंबोली मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरण ची 33 kv ची लाईन आंबोली सब स्टेशन ला येते व तिथून पुढे 11 kv ची लाईन आंबोली, गेळे, चौकूळ या तिन्ही गावात जाते व तेथून पुढे प्रत्येक वाडीवर व घरारघरात व हॉटेल व्यावसायिक यांना ट्रान्सफरमर च्या माध्यमातून विधुत…

Read More

जिल्हा परिषद सदस्यांना आमदार – खासदारांप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांची मागणी… सिंधुदुर्ग प्रतिनिधी निवडणुकीवर करोडो खर्च, पण निधी शून्य आज जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना लाखो-करोडो रुपये खर्च करावे लागतात. पोस्टर, सभा, प्रचार यासाठी मोठा निधी लागतो. पण निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांच्या हात आमदारांप्रमाणे कोणताही स्वतंत्र निधी नसतो. त्यामुळे जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाहीत….

Read More

You cannot copy content of this page