पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना…

Read More

भंडारी समाजाचा इतिहास मोठा असुन मायनाक भंडारी यांचा इतिहास नव्या पिढीला कळला पाहिजे:पालकमंत्री नितेश राणे

अतुल बंगे यांचा भंडारी समाजासाठी असलेला पाठपुरावा राजकारणापलीकडचा ना नितेश राणे सिंधुदुर्ग प्रतिनिधी मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत अनेक किल्ले काबिज करण्यात हातभार होता ते पहीले आरमार प्रमुख अपराजित योध्दा असल्याने आज नियोजन सभागृहाला मायनाक भंडारी हे नामकरण करत असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील अद्यावत बनवलेल्या…

Read More

महादेवाचे केरवडे ग्रामस्थांचे विद्युत वितरण कार्यालय माणगाव येथे ट्रान्सफॉर्मर नवीन जोडणीसाठी उपोषण

सहाय्यक अभियंता श्री शेळके यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत ट्रान्सफॉर्मर नवीन बसविण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामस्थांना देण्यात आले कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावामध्ये विजेची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विज खंडिततेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.डोंगराळ आणि दुर्मिळ भागात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत आहे.ग्रामस्थांची नाराजी मोठी दिसून येत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर ला निधी मंजूर…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

सिंधुदुर्ग प्रतिनिधी स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे…

Read More

स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा ‘AI’ वापरामध्ये देशात प्रथम.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास मी पालकमंत्री म्हणून प्राधान्य देणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग…

Read More

भारतीय जनता पार्टी माणगाव शहराची सभा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

कुडाळ अल्पसंख्याक अध्यक्ष पदी जोसेफ डाॅक्टस यांची नियुक्ती.. भारतीय जनता पार्टी माणगाव शहराची सभा आयोजित करण्यात आली होती.सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा संघटनात्मक बांधणी संदर्भ विचारविनिमय करण्यात आला. तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पुढील काही महिन्यांत नगरपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील पक्षाची…

Read More

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार

स्वातंत्र्य दिनी होणारी अनेक आंदोलने स्थगित,उपोषणकर्त्या व्यक्तींमध्ये समाधानाचे वातावरण,न्याय मिळाल्याची भावना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘न्याय दरबार’ भरवला. या दरबारात विविध मागण्यांसाठी उपोषणाची हाक दिलेल्या आंदोलनकर्त्यांना बोलावून त्यांचे प्रश्न सविस्तर पने पालकमंत्री…

Read More

आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची अत्यंत गरज..

भाजप युवा नेते संदीप गावडे यांच प्रतिपादन.. सावंतवाडी प्रतिनिधी आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची अत्यंत गरज आहे. ‘तिरंगा दौड’ सारख्या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून ती पूर्ण होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगले अधिकारी घडावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत हर घर तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक तथा भाजपा युवा नेते…

Read More

वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार:आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आवश्यक असणारा पूल लवकरच केला जाईल असे सांगितले वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील सुमारे २०० लोकांनी शिवसेनेमध्ये…

Read More

आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची अत्यंत गरज..

भाजप युवा नेते संदीप गावडे यांच प्रतिपादन.. सावंतवाडी प्रतिनिधी आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची अत्यंत गरज आहे. ‘तिरंगा दौड’ सारख्या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून ती पूर्ण होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगले अधिकारी घडावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत हर घर तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक तथा भाजपा युवा नेते…

Read More

You cannot copy content of this page