मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ॲड.सुहास सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना भेट
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली. तसेच मराठा समाजातील मुलांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात होणाऱ्या समस्येबाबत अवगत केले. महाराष्ट्र सरकारने २६ जानेवारी २०२४ रोजी जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला त्याबाबत अजूनही जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे.अजूनही काही महाविद्यालयांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून…
