जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

सिंधुदुर्ग (जिमाका) ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न्न झाली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, वैधमापन विभागाचे मिलींद पावसकर, कृषी उपसंचालक कार्यालयाचे ज्ञानेश्वर बडे, परिवहन विभागाचे अमित नायकवडी आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी…

Read More

भडगाव सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय..!

ग्रामस्थ संजय अंबारे १५ ऑगस्ट रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. कुडाळ प्रतिनिधी भडगाव सरपंच व ग्रामसेविका यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय होत असून दिनांक १५ ऑगस्ट रोजी या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थ संजय अंबारे यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रुप…

Read More

माणुसकीची जाणीव असणारा नेता म्हणजे आमदार निलेश राणे

राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा. राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन.. मुंबई प्रतिनिधी राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीयांना आपले शत्रू मानण्यापूर्वी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असणारे योगदान देखील जाणून घ्या असे…

Read More

भडगाव सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय..!

ग्रामस्थ संजय अंबारे १५ ऑगस्ट रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. कुडाळ प्रतिनिधी भडगाव सरपंच व ग्रामसेविका यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय होत असून दिनांक १५ ऑगस्ट रोजी या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थ संजय अंबारे यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रुप…

Read More

संदीप गावडे यांच्याकडून सावंतवाडी नगरपरिषदेतील आरोग्यदूतांना रेनकोट वाटप

सावंतवाडी प्रतिनिधी आपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने, सामाजिक बांधिलकी जपत संदीप गावडे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्यदूतांना (सफाई कर्मचाऱ्यां) रेनकोट वाटप केले. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावडे यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे हे उपस्थित होते….

Read More

चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात

चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड कुडाळ प्रतिनिधी चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त व टॅम्पो भरून पत्रे व अन्य साहित्य पाठवून घराच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. चेंदवण डॉ. आंबेडकर…

Read More

सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत बिघाडीचे संकेत

कामाची आश्वासने दाखवून प्रवेश, शिवसेनेकडून होणारे हे प्रयत्न महायुतीसाठी घातक ठरू शकतात प्रभाकर सावंत:भाजपच्या स्थानिक बैठकांमध्ये कार्यकर्त्यांकडून “स्वबळाचा आग्रह” सिंधुदुर्ग प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा…

Read More

हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा

आमचे लाडके नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक श्री. बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख) श्री. रुपेश राऊळ* (विधानसभा प्रमुख) तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व तमाम शिवसैनिक…!!् *जाहिरात लिंक👇*

Read More

हुमरमळा वालावल करमळीवाडी व बिजोळेवाडीसाठी आंदुर्ले विज केंद्राला जोडावे ही मागणी मान्य:सरपंच अमृत देसाई

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश..! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार नाहीत ही मागणी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केली होती या मागणीला यश येऊन विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली…

Read More

आमदार डॉ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस साजरा..

कुडाळ प्रतिनिधी मालवण चे आमदार डॉ. निलेश नारायण राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे कार्यकर्ते श्री. प्रसन्ना गंगावणे यांचा वाढदिवस कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयात आमदार निलेश जी राणे यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा सचिव दादा साई, शिवसेना तालुकाप्रमुख श्री विनायक राणे, माजी…

Read More

You cannot copy content of this page