ठळक घडामोडी

नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांचे आमदार दिपक केसरकरांकडून अभिनंदन

सावंतवाडी प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सावंतवाडी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी…

Read More

बदलत्या जीवनशैलीत कोकणची संस्कृती व सकस आहार आरोग्याचे रक्षण करतो:भूषण सावंत

दोडामार्ग प्रतिनिधीलक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रम संस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात “बदलती जीवनशैली व आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग न्यूज चे संपादक औभूषण सावंत उपस्थित होते, तर व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय दोडामार्गचे डॉ.रामदास रेडकर, भिकेकोनाळ ग्रामस्थ श्री.गवस…

Read More

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव गावडे यांचे निधन

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात 24 वर्ष सेवा केली सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे ते विश्वासू कर्मचारी होते कुडाळ संघाचे प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता पश्चात पत्नी मूलगा मूलगी नातवंडे…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सव संपन्न

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल,वेंगुर्ला या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. हा महोत्सव वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.शाळेने या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्यामुळे क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शाळा मार्फत टी-शर्ट प्रदान करण्यात आले याचे अनावरण शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापिका…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील जलजीवन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण

ठेकेदारांचे पैसे १५ जानेवारी पर्यंत मिळाले नाही तर जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर केव्हाही ठीय्या मारणार:अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील जलजिवंन योजनेंतर्गत काही अपुर्ण राहीलेली कामे आणि सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाही तर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अचानक ठांण मांडुन…

Read More

वारकरी परंपरेचा जागर!ओरोस येथे मेळावा संपन्न;विजय सिंग तावडे यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार

वारकरी दिनदर्शिकेचे करण्यात आले प्रकाशन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,गेली ४५ वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना प्र दान करण्यात आला. ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथे आयोजित वारकरी मेळाव्यात हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात…

Read More

युवा नेते विशाल परब यांनी घेतले श्री देव गावडेश्वर चरणी दर्शन

१४ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांशी साधला संवाद सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी आज श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावडेश्वर चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला आणि त्यांच्या समस्या व गावांमधील विकासकामांबाबत चर्चा…

Read More

दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक जिवंत दिप दत्तप्रसाद शेणई ;रूपेश पावसकर

वालावल येथे दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई यांचा सत्कार.. कुडाळ. अष्टपैलू दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई हे केवळ एक नाव नाही, तर दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक जिवंत दीप आहे. अभिनयातील सहजता, वाक्चातुर्याची धार, पदन्यासातील लयबद्ध सौंदर्य आणि संगीताची आत्मस्पर्शी अनुभूती या साऱ्या गुणांनी नटलेले आपले व्यक्तिमत्त्व पाहिले की लोककला केवळ सादरीकरण न राहता साधना कशी…

Read More

आम.निलेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

निवडणुकीच्या काळात आरोप, प्रत्यारोप,टोकाची भूमिका मुंबई प्रतिनिधी नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी असल्यासारखे वागत असल्याचे चित्र होते. मात्र आज मुंबईतील रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे….

Read More

इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

सोलापुर येथील एक ताब्यात, बांदा : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर इन्सुली तपासणी नाका, येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करण्यात येणारा सुमारे ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल विवा क्लासिक…

Read More

You cannot copy content of this page