देवगड तालुका काँग्रेसची सभा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख व सरचिटणीस विनायक(बाळू)मेस्त्री यांच्या उपस्थितीत संपन्न..
देवगड प्रतिनिधी विधानसभा निवडणूक झाल्यानंतरची ही पहिलीच सभा होती. या सभेत विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यात आला. पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार यावेळी सर्वच उपस्थितांनी केला. ग्राम पातळीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी रणनिती ठरविण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस विनायक उर्फ बाळू मेस्त्री, माजी पंचायत समीती सभापती राजाराम…
