मंत्री नितेश राणे यांचा उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका,नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश सिंधुदुर्ग प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला….
