नारूर श्री.महालक्ष्मीचा 5 नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव..

सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा; देवस्थान समिती अध्यक्ष दीपक नारकर कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नारूर येथील श्री. देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाणार. 3 दिवसीय असा हा भव्य दिव्य जत्रोत्सव विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. बुधवारी 5 नोव्हेंबरला या जत्रोत्वाला सुरुवात करण्यात येईल….

Read More

बांदा आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपासाची सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची मागणी

“कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करा; अन्यथा आंदोलन होईल” सकल हिंदू समाजाचा इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधी बांद्यात घडलेल्या आत्महत्या प्रकरणाने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचा कोणाच्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक आणि सखोल तपास व्हावा, अशी ठाम मागणी सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केली आहे. *त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की*…

Read More

नारूर श्री.महालक्ष्मीचा 5 नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव

सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा; देवस्थान समिती अध्यक्ष दीपक नारकर कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नारूर येथील श्री. देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाणार. 3 दिवसीय असा हा भव्य दिव्य जत्रोत्सव विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. बुधवारी 5 नोव्हेंबरला या जत्रोत्वाला सुरुवात करण्यात येईल….

Read More

खड्डेमय झालेल्या कुडाळ मालवण रस्त्यावर शिवसेना उद्या बैलगाडीद्वारे करणार जनआंदोलन

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व कुडाळ मालवण वासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण प्रतिनिधी कुडाळ मालवण राज्यमार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना मुश्कील झाले आहे.वारंवार अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत.मात्र स्थानिक आमदार,…

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आगामी जि.प/पं स आणि नगरपालिका/ नगरपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे हे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ४:०० वाजता भाजपा जन संपर्क कार्यालय सावंतवाडी शिरोडा नाका येथे निवडणूक आढावा बैठका संपन्न होणार आहेत. जिल्ह्यातील ५० जीप गट १०० पंचायत समिती गण आणि कणकवली,…

Read More

वाडोस धनगरवाडी येथील विद्यार्थ्याला शिक्षणासाठी सायकल भेट दिली

योगेश (भाई) बेळणेकर:सायकल भेट मदत नव्हे तर कर्तव्य आपल्या गावाचा विकास कसा होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत असलेली व्यक्ती भाजपा तालुका सरचिटणीस योगेश (भाई) बेळणेकर यांनी वाडोस धनगरवाडी येथील (14 वर्षे) विद्यार्थी कु.रमेश भागोजी वरक हा ३-४ किलोमीटर चालत प्रवास परत वाडोस हायस्कूलमध्ये शिकत आहे.दररोज पायी प्रवास करून त्रास होत होता. श्री.बेळणेकर यांच्याकडून…

किडनिच्या आजाराने त्रस्त असलेल्या सुनेश गवस यांना आर्थिक मदत.

भाजप युवा नेते विशाल परब यांनी केली मदत भाजपचे युवा नेते विशाल परब हे राजकारणा सोबत समाजकारणात नेहमी अग्रेसर असतात. गरजूंना मदत करणे हे त्यांचे जणू ब्रिद वाक्य आहे. झोळंबे येथील सुनेश गवस हे किडनिच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना आर्थिक मदतीचा हात देत सहकार्य केले आहे.विशाल परब यांच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस व शिरिष…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पारदर्शक भरती पद्धतीची राज्य सरकारने घेतली दखल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारदर्शक भरती पद्धतीची दखल राज्य सरकारने घेतली असून राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारदर्शक व स्थानिक उमेदवार भरती प्रक्रियेत प्रमुख स्थान देण्याबाबत च्या जिल्हा बँकेच्या निर्णयाची दखल राज्य शासनाने घेतली असून राज्यातील इतर सर्व जिल्हा बँकांनी हाच आदर्श भरतीचा नमुना अवलंबावा…

Read More

साळगांव गावातील उबाठा सेनेला खिंडार

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश कुडाळ / प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील साळगाव गावातील उबाठा सेनेला खिंडार पडले असून या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन अनेक पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत यामध्ये सर्वाधिक उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांची संख्या आहे साळगाव गावातील…

Read More

You cannot copy content of this page