खासदार विनायक राऊत यांची दाणोली येथील साटम महाराज पुण्यतिथी उत्सवास भेट घेत घेतले दर्शन…
सावंतवाडी (प्रतिनिधी)* तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला. या पुण्यतिथीचे औचित्य साधून रत्नागिरी सिंधुदुर्ग चे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांनी साटम महाराजांचे दर्शन घेतले.व आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि…
