ठळक घडामोडी

सेवा शक्ती संघर्ष एस.टी.संघाच्या कुडाळ आगार अध्यक्षपदी जयेश चिंचळकर यांची निवड

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस लढ्याचा निर्धार कुडाळ प्रतिनिधी भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ एसटी आगारच्या सन २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर (डिगस) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड कुडाळ येथील भाजपा कार्यालयात नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी उपाध्यक्षपदी शेखर…

Read More

समुद्रकिनारी पर्यटकांसाठी ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाचा अभिनव उपक्रम सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. आपत्तीतून होणारी हानी टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत अनेक पूर्वतयारीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात…

Read More

कुडाळ माड्याचीवाडी-रायवाडी येथे मिक्सर ट्रक पलटी होऊन चालक जखमी

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील माड्याचीवाडी-रायवाडी नजीक असलेल्या श्री देव ब्राम्हण मंदिराजवळील कॉजवे पुलाचे काम सुरू असताना सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचा अपघात झाला. पुलाला आधार देण्यासाठी नवीन भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच पुलाच्या एका बाजूचा भाग खचल्याने हा मिक्सर ट्रक कॉलवेलगत खाली पलटी झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकला…

Read More

वसोली केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी आर्या रविंद्र शिंदे गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक

दुकानवाड प्रतिनिधी साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या तालुकास्तरीय बाल क्रिडा स्पर्धेत मोठा गट मुली या गटात वसोली केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी आर्या रविंद्र शिंदे हीने गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवला असुन तिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.तिला शाळेचे मुख्याध्यापक दिलीप उबाळे व शिक्षक प्रदिप कुत्तरमारे यांचे मार्गदर्शन लाभले. अतिशय ग्रामीण दुर्गम भागातील…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात युवक जागीच ठार

कणकवली प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात राजापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अमन गणी खतिक (वय २२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, अमन खतिक हा…

Read More

मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन भविष्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चला कुडाळ घडवूया या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांची साधला संवाद कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मराठा हॉल येथे दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला सदर नीटनेटके आयोजनातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून आयएएस परीक्षा व इतर साधनांबद्दल माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमेश गाळवणकर, अरविंद शिरसाट, श्री बागवे सर,…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट्स-गाईड शिबिर संपन्न..

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य व सेवाभावनेचा विकास…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कब-बुलबुल व स्काऊट्स गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराची सुरुवात प्रार्थना गीत व ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्या प्रियंका देसाई उपस्थित…

Read More

कुडाळात मध्यरात्री लुटीचा थरार, शहरात एकच खळबळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वाहनांची लूट करण्याचा प्रयत्न, संशयितांना बलेनो कारमधून पलायन करण्याचा प्रयत्न फसला कुडाळ : प्रातानधा कुडाळ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लुटीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या भरधाव बलेनो कारचा गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारलाही ठोकर दिली….

Read More

मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान!

सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब यांना प्रतिष्ठीत “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे. कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा समिती तर्फे दरवर्षी समाजोपयोगी कार्यात उल्लेखनीय…

Read More

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन

पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले. पालकमंत्री यावेळी…

Read More

You cannot copy content of this page