सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत…

वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वेंगुर्ला येथील स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स,हॉस्पिटल नाका,वेंगुर्ला या कार्यालयात रविवार दिनांक 13.10.2024.रोजी संपन्न झाली.सर्वप्रथम शालिनी अरविंदेकर ,गोडकर,उद्दोजक रतन टाटा,ईतर न्याती आणि अज्ञात न्याती बांधवांना भंडारी समाजाच्या…

Read More

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ माननीय नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील ५३८०० लाभार्थ्यांसाठी ११० कोटी निधी मंजूर सिंधुरत्न समृद्ध योजनेतून फूड सिक्युरिटी आर्मी साठी ३.४८ कोटी मंजूर. यातून २०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. .सिंधुरत्न समृ‌द्ध योजनेतून पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग अभिसरणासाठी ५.५० कोटी मंजूर. यातून १४२० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. • सिंधुरत्न समृद्ध योजनेतून काजू बोंड लाभार्थ्यांसाठी २.१९ कोटी मंजूर. यातून १२४…

Read More

शिवसंस्कार टीमचे काम कौतुकास्पद! स्वराज्य घडवणारी मनगटे बळकट असावी या शिवविचारातूनच आपण सर्वजण युवकांच्या रोजगारासाठी एकसंघ काम उभे करू !* *

*बॅ.नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या मातृभूमी शिक्षण संस्था संचलित “शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा-२०२४” मध्ये विशाल परब यांचे प्रतिपादन* छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा मातृभूमी शिक्षण संस्थेने सावंतवाडी मध्ये आयोजित केला, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात…

Read More

सोनुर्ली हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीसाठी शिक्षणमंत्र्यांकडून १ लाखांची मदत..

सावंतवाडी प्रतिनिधी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या इमारतीचे व्यापक काम सुरू असून मुख्य कामासाठी श्री देवी देवी मंडळ, विद्यालयाचे, शिक्षक, शिक्षक, कार्याचारी, एक ग्रामस्थ शिक्षणप्रेमी व लाखो विद्यार्थी यांच्या कामाची सुरुवात आहे. सदर काम पूर्णत्वास जाण्यासाठी शिक्षक दिपक केसरकर यांच्याकडून मदत करण्यात आली. विजयाचे वितरण दिपकभाई केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली आले….

Read More

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाराप प्राथमिक केंद्र शाळा नं १ सभामंडपासाठी ५ लाख रु. निधी मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कुडाळ प्रतिनिधी कोणत्याही ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगती ही त्या विभागातील उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना उपक्रमशीलतेच्या नव्या नव्या दिशा मिळतात.सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी शाळांमध्ये सभामंडप असणे ही काळाची गरज आहे. कोकणच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमदार वैभव नाईक तरुणाईला कर्तृत्वाचा राजमार्ग दाखवतात.शैक्षणिक कायापालट घडविण्यासाठी झाराप या…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील आमदार वैभव नाईक यांनी निराधार कुटुबांला केली आर्थिक मदत..!

आर्थिक मदतीबरोबर दरमहा तीन हजार शासकीय मदत सुरु केली..! हुमरमळा (वालावल) गावातील शोभा हळदणकर ही शाळेतील स्वयंपाक करुन आपला उदरनिर्वाह करीत असताना अचानक पॅरॅलीसीस ने एक बाजु पुर्ण निकामी झाल्याने गेले कित्येक दिवस अंथरुणाला खिळून आहे तिचे पती वयोवृद्ध असल्याने त्यांनाही शासकीय मदत अतुल बंगे यांनी दरमहा सुरू केली तसेच आजारी असलेली शोभा हळदणकर हीलाही…

Read More

पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…

पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द… कुडाळ प्रतिनिधी गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी करून दाखविले पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत सर्व्हिस रोडचे काम आता लवकरच होणार आहे. याबाबत पावशी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय…

Read More

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू

लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू.. मुंबई प्रतिनिधी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर काही वेळापूर्वी गोळीबार झाला. यावेळी त्यांच्या छातीला गोळी लागली होती. बांद्रा इस्टेटमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर गोळीबार. बाबा सिद्धिकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना च बाबा सिद्धिकी यांची प्रकृती गंभीर…

Read More

गोठोस येथे बांधकाम कामगारसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस च्या वतीने आयोजन… कुडाळ (गोठोस):- तालुक्यातील गोठोस येथे सामाजिक सेवाभावी ग्रुप गोठोस च्या वतीने बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत कामगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण संदर्भात तालुका समंन्वयक दीपक कुडाळकर यांच्या वतीने कामगारांना प्रशिक्षण संदर्भात माहिती देण्यात आली.प्रशिक्षणात 50 ते 60 कामगारांनी नोंदणी केली यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृपचे प्रमुख पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्याकडे शब्द टाकला अन् नविन शाळा बांधकामासाठी २० लाख निधी उपलब्ध करून दिला:अतुल बंगे

कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर शाळा बांधकामासाठी साठ वर्षांनी निधी मंजुर केल्याने आज ग्रामस्थांनी भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला असे प्रतिपादन मा पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केले! हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा नविन बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी पडोसवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार विस लाख रुपयांचा निधी दीला त्याचे भुमिपुजन श्री…

Read More

You cannot copy content of this page