वेंगुर्ला येथे १४ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन…
वेंगुर्ला (प्रतिनिधी)आधार फाऊंडेशन सिंधुदुर्ग, वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड हेल्थ व रीसर्च सेंटर, वेंगुर्ला (VIHRC), वेंगुर्ला गॅस सर्व्हिसआयोजित नगरपरिषद वेंगुर्ला, वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ, पोलीस स्टेशन वेंगुर्ला, ज्येष्ठ नागरीक संघ वैगुर्ला, वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त पेन्शनर्स असोसिएशन, वैगुर्ला तालुका पत्रकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा युथ संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, महिला…
