ठळक घडामोडी

रानभाजी स्पर्धा’ भविष्यात व्यापक स्वरूपात घेणार…

संजू परबः सह्याद्री फाउंडेशन आयोजित रान भाजी स्पर्धेचं शानदार उद्घाटन.. सावंतवाडी प्रतिनिधीसह्याद्री फाउंडेशनने कोकणी रानभाजा टिकाव्यात आणि पुढील पिढीला त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी गेली पाच वर्ष अशी स्पर्धा घेत आहे येत्या काळात ही स्पर्धा अधिक व्यापक केली जाईल असे ते मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले. सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव…

Read More

जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास दिपकभाई तुमचे नेतृत्व आम्हाला पुरेसे…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास… कणकवली प्रतिनिधीराज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका. महायुती म्हणून या जिल्ह्यातील विषय बोलायचे झाल्यास दीपक भाई…

Read More

मनसे तालुकाध्यक्षांच्या मागणीला यश..

ग्रामपंचायतीत “बायोमेट्रिक” प्रणाली बसवण्याच्या सूचनाः गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश.. सावंतवाडी (प्रतिनिधी)ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकाऱ्यांना “बायोमेट्रिक” प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. तसा आदेश सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला दिले आहेत. त्यामुळे मिलिंद सावंत यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष श्री. सावंत यांनी 15 ऑगस्ट पूर्वी हे बायोमेट्रिक न बसवल्यास आपण उपोषण करू असा…

Read More

माणगाव – कट्टावाडी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी १५ ऑगस्टला बेमुदत उपोषण…

मोहन लाड:रस्त्याबाबत तात्काळ कारवाई व्हावी कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील ग्रामपंचायत माणगाव अंतर्गत येणाऱ्यादेना बँक ते जुनी शाळा नं. १ या मंजुर रस्त्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेली कित्येक वर्ष होत आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थ मोहन लाड यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी…

Read More

संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या 11 ऑगस्टला सभा…

संविधान जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांची माहीती.. संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत ११ ऑगस्टला रोजी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संविधार जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ साठे…

Read More

शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा केला जाणार सत्कार रविवार ११ ऑगस्ट रोजी कणकवलीत होणार सत्कार सोहळा.. कणकवली (प्रतिनिधी)युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS २०२४ परीक्षे मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे…

Read More

कुडाळला कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा भरल्याप्रकरणी आरोपीला अटक…

कुडाळ प्रतिनिधीबनावट नोटांचा वापर करून बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्याप्रकरणी संशयित सुरेंद्र उर्फ सूर्या रामचंद्र ठाकुर (४०, रा. पलूस – सांगली) याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी १४ ऑ गस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. या गुन्हयातील…

Read More

देवगड फणसे गावात उबाठा ला दिला धक्का…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थित प्रवेश… कणकवली प्रतिनिधीदेवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे फणसे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार…

Read More

वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक पार…*

सौ.अर्चना घारे-परब:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा संघटना मजबूत करा वेंगुर्ला प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा असे आवाहन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. वेंगुर्ला येथील बैठकीत…

Read More

शासकीय वनात खैरांची तोड प्रकरणी दोघांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई…

तोड करणारे दोन्ही आरोपी तळवडे-सावंतवाडी येथील… सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक-84, 85 मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री 12 वाजता,डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने रंगेहात ताब्यात घेतले.याचा सविस्तर वृत्तांत असा की, डेगवे तांबोळी रत्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून, खैर…

Read More

You cannot copy content of this page