शिरोडा मध्ये अत्याधुनिक कॅन्सर व्हॅन द्यारे 201 रुग्णाची तपासणी

जनजागृती मोहिमेला प्रतिसाद वेंगुर्ला प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आयोजित कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून 201 रुग्णांची मौखिक गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी स्क्रीनिंग आणि समुपदेशन करण्यात आले लोकांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे त्यांच्या मनातील भीती कमी करणे आणि कर्करोगाची…

Read More

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत पणदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्री सत्यवान रेडकर यांनी केले मार्गदर्शन कुडाळ प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत शिवाजी इंग्लिश स्कुल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा येथे शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. कोकणातील प्रशासनात स्थानिक उमेदवारांचा टक्का वाढावा, शासकीय भर्त्या पाटीलशांची माहिती मिळावी, अभ्यास…

Read More

विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्या क्षेत्रात प्रगती होणार आहे याकडे लक्ष ठेवावे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

कुडाळ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी केले प्रतिपादन कुडाळ प्रतिनिधी पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read More

बिडवलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यावर हद्दपारीची कारवाई

सिद्धेश शिरसाठ त्यांच्यासह त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली,दोन दिवसांपूर्वी जामिनावर झाली होती मुक्तता महाराष्ट्र राज्याच्या सीमेबाहेर होणार हद्दपारी; पोलिसांची माहिती कुडाळ प्रतिनिधी सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर खून प्रकरणी जामीनावर मुक्तता झालेल्या मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याची हद्दपारी निश्चित झाली आहे. त्याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र राज्याच्या सीमेबाहेर त्याची हद्दपारी केली जाणार असल्याचे…

Read More

दाभोली येथील अन्यायग्रस्त शिरोडकर कुटुंबीयांची वेंगुर्ला मनसेच्या वतीने घेतली भेट घेत खंबीरपणे पाठीशी राहण्याची दिली ग्वाही.

महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तहसीलदार वेंगुर्ला यांना मनसेने निवेदन देत केली मागणी. वेंगुर्ला प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दाभोली येथील शिरोडकर कुटुंबीयांची जमीन पैशांचे आमिष दाखवून तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून एका गुजराती ठक्कर परप्रांतीयाने हडप केली आहे. सदर जमीन हडप करताना परप्रांतीय ठक्कर याला पेशाने डॉक्टर असलेला स्थानिक एजंट मदत करत आहे….

Read More

हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा

आमचे प्रेरणास्थान आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडीप्रमुख आणि शिवसैनिक..

Read More

सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन साठी ‘स्किल मिशन’; ऑगस्टपासून आयटीआय मध्ये विशेष अभ्यासक्रम

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली संयुक्त बैठक सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल,मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वास मुंबई प्रतिनिधी सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता आहे. हे लक्षात घेवून या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य…

Read More

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ संदर्भातील,सोशल मीडियावरील संदेश पुर्णपणे खोटा

अशी कोणतीही योजना नाही,फसव्या अफवांवर विश्वासू ठेवू नये सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे…

Read More

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

नगरसेवक उदय मांजरेकर यांची मागणी कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी मोकाट जनावरे गाय, बैल रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असून नगरपंचायत हद्दीमध्ये चालू आठवड्यामध्ये मोकाट जनावरांमुळे दोन ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडून आले आहेत. सदर मोकाट फिरणा-या जनावरांमुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच स्वच्छतेस धोका निर्माण…

Read More

शासनाची बंदी असताना,सिंधुदुर्गातील कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूच

महसूल मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली,मंत्र्यांच्या आदेशाला वाळू माफीयांनी अक्षरश: केराची टोपली दाखवली जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची निष्क्रियता.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी वाहतूक जोमात सुरूच आहे. शासनाची बंदी असताना,…

Read More

You cannot copy content of this page