साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव मार्गावरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना समोर आली. पुलाखाली मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस पाटलांनी विलंब न करता कुडाळ पोलिसांना याबाबत कळविले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे….

Read More

You cannot copy content of this page