मातीच्या गोळ्याला कल्पकतेची जोड;चिमुकल्यांनी साकारला मनमोहक गणराया..!

सावंतवाडी प्रतिनिधी मातीचा गोळा हातात घेतला आणि त्याला कल्पकतेची जोड मिळाली की, त्यातून साकारते एक सुंदर कलाकृती! याच कल्पनेचा प्रत्यय सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली शाळा क्रमांक ५ येथे नुकत्याच झालेल्या आगळ्यावेगळ्या मातीकाम कार्यशाळेत आला. उपक्रमशील शिक्षक हंसराज गवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाजूक हातांनी मातीपासून सुबक आणि आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारत आपल्या कलागुणांना मुक्त…

Read More

You cannot copy content of this page