‘सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन’चे पंच शिबीर अनधिकृत; सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचा इशारा

सावंतवाडी प्रतिनिधी सोशल मीडियावर सध्या प्रसारित होत असलेल्या ‘सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन, सावंतवाडी’ आयोजित कथित “जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिरा” बाबत खेळाडू, पंच आणि क्रीडाप्रेमींनी पूर्णपणे सावध राहावे, असा थेट इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. धर्मादाय सहआयुक्त (कोल्हापूर) आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त (सिंधुदुर्ग) यांनी पारित केलेल्या आदेशानुसार सन २०१६ ते २०२७ या कालावधीसाठी…

Read More

You cannot copy content of this page