व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी ‘कोकण व्हिजन न्यूज’ चे संपादक यश माधव यांची निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची प्रथम महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. या सभेत कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत…

Read More

आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे यांच्या उपस्थितीत जाहीर

सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आंबोली मंडल युवा मोर्चा अध्यक्ष कु. निलेश विष्णू पास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडीची घोषणा करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात…

Read More

You cannot copy content of this page