राऊत पिता पुत्रासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल
कुडाळ व सावंतवाडी येथील भोंदू बाबांवर गुन्हा दाखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी वैवाहिक फसवणूक करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाच्या पत्नीने पोलिसात केली आहे. या प्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ जणांवर कापूरबावडी (ठाणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफ.आय.आर. मध्ये दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३ डिसेंबर २०१७…
