बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ७ लाखाचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स लंपास
कणकवली प्रतिनिधी गोवा ते मुंबई आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ७ लाखाचा सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स चोरीस गेल्या आहेत. महामार्गावर नांदगाव येथे आराम बस जेवणासाठी थांबली होती. यावेळी त्या प्रवाशाच्या बॅगमधील वस्तू अज्ञाताने लांबवल्या. ही घटना ३० मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे राहणारा सूरज विनोद सिंग (वय २९) हा…
