जिल्ह्यात सिलेंडचा तुटवडा; सामान्य नागरिक “गॅसवर”
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची खंत कणकवली प्रतिनिधी सध्या जिल्ह्यात निर्माण झालेला सिलेंडरचा तुटवडा व गॅस वितरणासाठी बदललेले नियम यामुळे सर्वसामान्य गॅस ग्राहकांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक गॅस वर गेल्याची खंत व्यक्त करुन अगोदर ग्राहकांना वर्षाला १५ सिलेंडरचा पुरवठा करण्यात…
