वन्यजीव व वनसंबंधित तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे वन विभागाचे आवाहन;१९२६ व ०२३६३ २७२००५ वर संपर्क साधा सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी वन विभागामार्फत नागरिकांना वनसंपदा व वन्यजीव संरक्षणाशी संबंधित तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १९२६ उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी खालील बाबींसंदर्भात कोणतीही घटना घडल्यास त्वरित १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन…

Read More

You cannot copy content of this page