धनादेश अनादर प्रकरणी संजय पवार व सायली पवार यांची निर्दोष मुक्तता

मालवण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आरोपींच्या वतीने अॅड. महेश कुंटे व अॅड. अमित कुंटे यांचा युक्तिवाद मालवण प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यसमाज पतसंस्था, मालवण यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या दोन फौजदारी खटल्यांत संजय शामराव पवार व त्यांच्या पत्नी सौ. सायली संजय पवार (रा. मुंबई) यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. फकीह यांनी…

Read More

You cannot copy content of this page