मालवणात १ मे रोजी प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रम..

मालवण प्रतिनिधी मालवण शहरात भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झाॅटिका येथे, संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये ‘स्मिता उवाच’ या गुरु स्मिता महाजन लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचनांचा समावेश असणार आहे. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर…

Read More

You cannot copy content of this page