लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान (रजि) मुंबईचा “सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन (गद्य)” पुरस्कार
सावंतवाडी येथील लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान (रजि) मुंबईचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन (गद्य) पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा मानसी पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित चतुर्थ साहित्य संमेलन शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रोटरी क्लब हॉल, नौपाडा ठाणे येथे पार पडले. यावेळी व्यासपीठावर…
