शिवापूर येथील श्री देव भैरव -जोगेश्वरी मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दिनांक ८,९ व १० मे २०२६ रोजी संपन्न होत आहे

कुडाळ प्रतिनिधी श्री भैरव देवाच्या पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मंगलमय क्षण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे साकार होत आहे. दि. ८, ९ व १० मे या पावन दिवसांत होणारा हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून, तो आपल्या गावाच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि भक्तीभावाचा जिवंत उत्सव आहे. या भव्य आणि दिव्य कार्यामागे उभे राहिलेले गडकरी बांधवांचे दातृत्व, प्रेम आणि निस्वार्थी…

Read More

You cannot copy content of this page