देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार

उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश..! देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शालघालून पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. यावेळी माजी आमदार…

Read More

सतीश सावंत यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश

कणकवली प्रतिनिधी उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, कणकवली तालुक्यातील हरकूळ बु. ग्रामपंचायत समोरील कोकण रिट्रीट हॉल येथे हा…

Read More

You cannot copy content of this page