ऋषितुल्य व्यक्तिमत्वास भावपूर्ण निरोप – डॉ. अरविंद खानोलकर यांना मळगाव वाचन मंदिरातर्फे वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
मळगाव, सावंतवाडी बालरोगतज्ञ, सेवाव्रती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कै. डॉ.अरविंद दत्तात्रय खानोलकर उर्फ सर्वांचे लाडके अरुण भाई (जन्म – १३ मार्च १९४४, मृत्यू – १७ ऑगस्ट २०२६) यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात आयोजित या सभेत समाजातील विविध…
