यंदा घर पडेल अंगावर! छप्पर हरवलेल्या ‘त्या’ अगतिक माऊलीच्या आक्रोशाला

भाजप युवा नेते विशाल परब यांचा ‘मदतीचा हात’..! सावंतवाडी (इन्सुली):- डोक्यावर छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला फक्त मरणयातना आणि अंगावर येणारा पावसाळा… अशा अत्यंत विदारक आणि ह्रुदय पिळवटून टाकणाऱ्या परिस्थितीत इन्सुली पागावाडी येथील एक ६५ वर्षांची वृद्ध विधवा माता आणि तिचा गंभीर आजारी मुलगा मृत्यूच्या छायेत जगत आहेत. मात्र, या हतबल कुटुंबाच्या आयुष्यातील…

Read More

चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात

चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड कुडाळ प्रतिनिधी चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त व टॅम्पो भरून पत्रे व अन्य साहित्य पाठवून घराच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. चेंदवण डॉ. आंबेडकर…

Read More

You cannot copy content of this page