न्यूनगंड सोडून आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा! प्रा.रुपेश पाटील. ‘
‘मराठी भाषा संवर्धन व करिअरच्या संधी’ विषयावर व्याख्यान संपन्न. आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘माय मराठी’चा जागर! सावंतवाडी : जर आपल्याला इंग्रजी बोलता येत नसेल तर अजिबात मनात न्यूनगंड बाळगू नका. कारण अनेक विदेशी लोकांना देखील इंग्रजी बोलता येत नाही. मात्र ते आपल्या बोलीभाषेचा अधिकाधिक वापर करून जीवनात यशस्वी होतात. म्हणून आपल्या शालेय…
