प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राजाराम कांडरकर यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात निवड!
सावंतवाडी प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी राजाराम भिवा कांडरकर याने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल शिवशक्ती अकॅडमीच्या वतीने मैदानावर त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी स्वतः काम करून आपल्या पोलीस भरतीच्या स्वप्नासाठी सातत्याने…
