मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!

मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा;चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. गणेशभक्तांच्या उत्साहात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या…

Read More

गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंगसाठी;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन;मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्ताच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा मुंबई प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्सप्रेस’…

Read More

You cannot copy content of this page